भारतातील सर्वात मोठे || भारताचा भूगोल || Largest in India || Indian Geography in Marathi

भारतातील सर्वात मोठे  || भारताचा भूगोल

भारतातील सर्वात मोठे  || भारताचा भूगोल || Largest in India || Indian Geography in Marathi

भारतातील सर्वात मोठे सरोवर- वुलर सरोवर (काश्मीर)

सर्वात मोठा जिल्हा- लडाख (जम्मू- काश्मीर)

सर्वात मोठे धरण- भाक्रा (७४० फूट)

सर्वात मोठा धबधबा- गिरसप्पा (कर्नाटक)

सर्वात मोठे वाळवंट- थर (राजस्थान)

सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)

सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)- राजस्थान

लोकसंख्या- उत्तर प्रदेश

सर्वात मोठा प्लॅटफॉर्म- खरगपूर (प. बंगाल)


रेल्वे पूल- सोन नदीवरील पूल पटणा

सागरी सेतू- मुंबई (वरळी ते बांद्रा)

लांब धरण- हिराकुड (ओरिसा)

रेल्वे मार्ग- जम्मू तावी ते कन्याकुमारी (हिमसागर एक्स्प्रेस)

सर्वात मोठे क्रीडांगण- प्रगती मैदान (दिल्ली)

सर्वात मोठी मस्जिद- जामा मशीद

सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य- मध्य प्रदेश

सर्वात उंच दरवाजा- बुलंद दरवाजा

सर्वात मोठे गुरुद्वारा- सुवर्ण मंदिर (अमृतसर)

सर्वात जास्त पाऊस- मावसिनराम (मेघालय)
भारतातील सर्वात लांब

लेणी- अजिंठा (महाराष्ट्र)


Comments